फ्री गोव्हरमेंट कॉम्पुटर कोर्से

Course on Computer Concepts (CCC)

CCC कोर्से भारतीय गव्हर्मेंट च्या इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान (nielit) या राष्ट्रीय संस्थेमार्फत घेतला जातो आणि म्हणूनच तुम्ही पोलीस भरती, तलाठी, जिल्हा परिषद, MPSC , UPSC, महानगर पालिका , रेल्वे भरती , शिक्षण भरती , बँक भरतीखाजगी संस्था सारख्या सर्व प्रकारच्या नोकरीसाठी पात्र ठरता . हा कोर्से सर्वांसाठी कॉम्पुटर साक्षरतेची तयार केलेला आहे , हा कोर्से छोटे उद्योग मालक, गृहिणी, विध्यार्थी , शिक्षक, नोकर वर्ग ह्या सर्वांसाठी उपयुक्त आहे .

शिका कॉम्पुटर आता मराठी मध्ये

तुम्ही CCC चा अभ्यास आणि परीक्षा तुमच्या मातृभाषेत म्हणजेच मराठीमध्ये सुद्धा देऊ शकता ,MSCIT मध्ये पैसे खर्च करण्याची गरज नाही , तुम्ही सर्व प्रकारच्या केंद्रशासित, राज्यस्थरीय आणि सर्व स्पर्धा परीक्षांसाठी पात्र आहात. 

Syllabus

  • Introduction to computer
  • Introduction to GUI Based Operating System
  • Elements of Word Processing
  • Spreadsheets
  • Computer communication and Internet
  • WWW and web browsers
  • Communication and Collaboration
  • Making small presentations